News Details

  DISTRICT COURT RECRUITMENT
DISTRICT COURT RECRUITMENT

दि. 05/06/2018 ते 13/06/2018 (न्यायालयीन सुट्टया वगळून) छाननी होवून सूचीबध्द झालेल्या उमेदवारांनी प्रपत्राची प्रत (Printout of Form) संबधित जिल्हा न्यायालयाकडे म्हणजे ज्या न्यायालयातून ते छाननी होवून सूचीबध्द झालेले आहेत. त्या न्यायालयाकडे सोपवावी आणि आपले प्रवेश पत्र प्राप्त करुन घ्यावे. सोबत : १. ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची प्रत. २. ओळखपत्र (पॅन कार्ड, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड इ.) ३. दोन फोटो (ऑनलाईन अर्ज सादर करतांनी अपलोड केलेली फोटो).